स्त्री शिवाय माणूस अपूर्णच...
स्त्री शिवाय माणूस अपूर्णच...
1 min
537
बघा ना...
सकाळ सुरु होते तेव्हा 'उषा'
दिवस संपताना 'संध्या'!
झोपी जाताना 'निशा'
झोप लागली तर 'सपना'!
शिक्षण घेत असताना 'विद्या'
नोकरी उद्योग करताना 'लक्ष्मी'
वैकुंठ समयी 'शांती'!
मंदिरात 'दर्शना', 'वंदना', 'पूजा', 'आरती', 'अर्चना'
शिवाय 'श्रद्धा' तर पाहिजेच!
मंत्रोच्चार करताना 'गायत्री'
ग्रंथ वाचन करताना 'गीता'!
वृद्धपणी 'करूणा'
पण 'ममता'सह बरं
आणि राग आलाच तर 'क्षमा'!
जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला'
आनंद मिळविण्यासाठी 'कविता'
आणि कविता करण्यासाठी 'प्रतिभा'!
