STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

सर्व काही तूच आहेस

सर्व काही तूच आहेस

1 min
621

तू माझा सागर, तू माझा किनारा

तू माझे ध्येय. आयुष्याची पुंजीपण तूच आहेस

तू माझा भास तसेच आभास पण तूच आहेस

तूच माझी रास अन् तू समुद्राची लाट आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन