STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सृष्टी रुष्ट आहे...

सृष्टी रुष्ट आहे...

1 min
350


सृष्टी या अपमानाला रुष्ट आहे

शाश्वततेचे बाळगले नाही भान आहे

फक्त ओरबाडायचे लक्ष्य ठेवले आहे

यातून घालवली सृष्टीची शान आहे


Rate this content
Log in