STORYMIRROR

सुरेश पवार

Others

4  

सुरेश पवार

Others

*-:-सरी-:-*

*-:-सरी-:-*

1 min
23.2K


गर्जले आकाशात

दाटून आले आभाळ........ १


   सरी आसुसली दाटून आली

   कधी करू सर सर वर्षाव.....२


विजा कडाडल्या चोही दिशा

जणू आकाशात रोषणाई झाली...३


   लक्ख लक्ख प्रकाश पडला 

   सोसाट्याचा वारा आला....४


पाऊस सरीने नृत्य केला 

धरणी मातेला आनंद झाला.....५


   पशु सुखावले पक्षी सुखावले 

   भूतलावर आनंद झाला.....६


मेघराजा बरसला बळीराजा,

सरीमध्ये नाहून निघाला......७

  

   पहिला पाऊस पाहिली सरी,

<

p>   मोर पिसारा फुलवून आला...८


बळीराजाची चाले घाई,

पेरणी करूया धरणी माई.….९


   झाडे बहरली पाने बहरली,

   वेलींना घेराव घातला....१०


सगळीकडे सौदर्य फुलला

नद्या वाहले झरे वाहले.....११


   जलचरांना आनंद झाला

   बेडक्याने ढोल वाजवला.....१२


धरणीमातेवर हिरवळीचा गालिचा

 पसरला गालिचा पसरला.....१३


   मेघ गर्जले सरी आली

   मेघ गर्जले सरी आली.....१४


*टीप :- कवितेमध्ये कोणीही बदल करू नये सर्व हक्क लेखकाने राखून ठेवले आहे*


Rate this content
Log in