STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

सप्तरंग...

सप्तरंग...

1 min
624

प्रेम, आपुलकीचा जीवनरस चाखता चाखता 

भेटती विविध माणसे जणू इंद्रधनुष्याचे सप्तरंग... 

जिव्हाळी धाग्यात रममाण नात्यातल्या गोडव्याची 

कधी होताना ताटातूट मनात दाटती विरहाचे तरंग... 


Rate this content
Log in