STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

स्पर्शाचं गाणं...

स्पर्शाचं गाणं...

1 min
270

प्रत्येक स्पर्शाचं असतं एक बेधुंद गाणं 

नवजात शिशुचं हसणं रडणं मधुर संगीत

कुटुंबाचं न स्मरताही सतत जवळचं वाटणं

प्रेमस्पर्शाचं द्विगुणित हर्षाचं गुपित खास 

मैत्रीचं काळजीचं मनमोकळं संवादाचं सत्र 

अनोळखींचं ओळखीचं सहवासी असणं 

सतत सानिध्याच्या विळख्यात छंदाचं गीत 

अनेक स्पर्शांचं मोरपंखी असं रंगीन गाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन