STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्पर्श तुझा...

स्पर्श तुझा...

1 min
294

प्रेमात तुझ्या मलाच विसरतांना 

एकदा स्वतःला आठवावं म्हटलं... 

स्पर्शाचं आपल्या मंद संगीत 

पुन्हा पुन्हा ऐकावं म्हटलं... 


Rate this content
Log in