STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

स्पर्श होताना...

स्पर्श होताना...

1 min
367

ऊब मायेची हात तुझा येता माझ्या हाती

चिमुकल्या कळीचा तान्हा स्पर्श होतांना

श्वासात तुझ्या मन माझे अनेकदा व्याकुळ

स्पर्शाच्या तुझ्या संगीतात लीन होताना


Rate this content
Log in