STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

3  

Kalpana Nimbokar

Others

स्पंदन

स्पंदन

1 min
283

बोलला नाहीस तू

तरी बोलती नयने तूझी

मनातील भावना तूझी

मला सांगती स्पंदने तुझी


आभाळ झेललेस मनाचे

दिले सौख्याचे आंदण

भावना पेरीत जाते

तुझे एक एक स्पंदन


मानू नकोस कधी दूर

मी राहतेच मनात तूझ्या

दूर जरी असली काया

मी जगतेच स्पंदनात तुझ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन