स्फूर्ती...
स्फूर्ती...
1 min
202
डोळ्यात घालुनी अभय काजळ
स्वप्न पूर्णतेची आहेस स्फूर्ती...
झगडत राहा अविरत कष्टाने
असशील भविष्याची महान मूर्ती...