Babu Disouza
Others
मावळत्या सूर्याची शपथ
चालायचा पावलांनी पथ
हर क्षण अन एकसाथ
गुंफून असा हातात हात
उधळला आकांक्षांचा रथ
स्वप्नांमध्ये हवीशी स्व-शर्थ
अंगीकारावे सेवेचे व्रत
व्हावा जागा जीव आत्मरत
घटस्थापना
नवरात्र सोहळा
श्रावण साजरा
मराठी भाषा दि...
कुटुंब
संवर्धन
नवी भीती
प्रजासत्ताक
अलौकिक
शिशिर ऋतु जाद...