"संविधान"
"संविधान"
लोकशाहीच्या निर्माणासाठी तयार केले संविधान
आपल्या सार्यांचा ते असे हो प्राण
जगात संविधानाला असे खुप मान
भारतीयांना असे त्यांचा अभिमान
संविधानानं दिला सार्यांना आधिकार
लोकशाही गणराज्याचा केला हो निर्धार
बहुजणाचा केला हो उद्ध्दार
डाॅ भिमराव त्यांचे शिल्पकार
संविधान असे खुप हो महान
सार्या देशाला त्याने केले प्रकाशमान
सर्वांना हक्क, न्याय असे समान
येथे सर्वांचा राखुया सन्मान
अभिव्यक्ती स्वातंञ्याचा दिला हो विश्वास
आपुलकीने बंधुता टिकवण्याचा ध्यास
आपले संविधान आपला हो श्वास
स्वप्रत अपर्ण राष्ट्राला संविधान
