STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

संविधान कर्तव्य

संविधान कर्तव्य

1 min
11.9K


जात, पात, धर्माची करुन बंद दारे 

माणसास जपण्याची कास धरावी

संविधानाच्या कर्तव्य मूल्यांची लाज 

विश्वासाने एकतेसाठी निष्ठेत झुरावी


सौहार्दाने परोपकाराचे ठेऊन भान 

दुसऱ्याच्या भावनात वाटेकरी व्हावे

अंधश्रद्धेस झुगारुन वैचारिकता जपून 

समतेच्या कल्याणात जीवन जगावे


Rate this content
Log in