संवाद
संवाद
1 min
271
हरवला तो अपापसातला संवाद
ताशेरे उडवण्यात आपण वेळ घालवतो
आयुष्य निसटते हातातून
नित्य चाले हा वादविवाद
हरवला तो अपापसातला संवाद
ताशेरे उडवण्यात आपण वेळ घालवतो
आयुष्य निसटते हातातून
नित्य चाले हा वादविवाद