STORYMIRROR

Sunny Adekar

Others

4  

Sunny Adekar

Others

संस्कृती महाराष्ट्राची

संस्कृती महाराष्ट्राची

1 min
121

संस्कृती आम्हास लाभली

असे भाग्य ते अमुचे आहे।।1।।


सांजवेळी दिवा लक्ष्मी चा घरी आहे

अशी सभ्य ती संस्कृती अमुची आहे ।।2।।


सणांचा तो महिमा काय वर्णावा

ती तर अमुच्या संस्कृती ची ओळख आहे ।।3।।


दाहि दिशा घुमे नाद

अशी अमुची पावन ती संस्कृती महाराष्ट्राची आहे ।।4।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन