STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

संसाराचा दास

संसाराचा दास

1 min
200

संसाराचा दास देह हा पसारा

करी येर झारा जन्मोजन्मी !!१!!


 स्वान करी ओक तेची खाये दारी

उपरती परी होतं नसे!!२!!


दीप पतंगाचे मरण ते पुळे 

तरीही ना कळे संसारिया!!३!!


संतदास म्हणे जन्मं हरिवीन

नरक संपूर्ण घडे त्याशी !!४!!


Rate this content
Log in