संसार
संसार
1 min
711
कुंकू लाविते भाळी
लेण सौभाग्याच लेई..!
माझ्या भ्रताराच्या लोचनात
रुप माझे मी पाही..!
कुंकू लाविते भाळी
लेण सौभाग्याच लेई..!
माझ्या भ्रताराच्या लोचनात
रुप माझे मी पाही..!