किरण दिगंबर बैरागी
Others
किती ओता कुंभ रिक्त
संसाराचा गाडा सक्त....
उणीवांचा सदा वक्त
वाचव देवा मी भक्त....
गुळमट लाडू वाटे
किती आणा सर्व आटे....
कर्त्याचे कंबर तुटे
बुद्धी किती तरी माठे....?
उणे एके उणे
ठिसूळ नाती
चारोळी कोण??
शेतकरी
अक्षय वर दे.....
संसार
स्वातंत्र्य
कविता- मकरसंक...
जन्मदात्री.( ...