STORYMIRROR

किरण दिगंबर बैरागी

Others

2  

किरण दिगंबर बैरागी

Others

शेतकरी

शेतकरी

1 min
2.9K

वरुणराजा उनाड, लहरी, दगाबाज आहे

शेतीसाठी अभ्यास, अर्थसंकल्प उणा आहे....

कसंही, कितीही पिकवा भाव मात्र कळकट आहे

जगाचा पोशिंदा यांच्या थट्टेचा शिकार आहे....


Rate this content
Log in