STORYMIRROR

किरण दिगंबर बैरागी

Others

4  

किरण दिगंबर बैरागी

Others

कविता- मकरसंक्रांती

कविता- मकरसंक्रांती

1 min
341

आला आनंदाचा सण

मकर संक्रांती...

सोडून देऊ रुसवे- फुगवे

जपूया गोड नाती...

तिळाला कुठे गोडवा ?

गुळाशिवाय...!

गुळात कुठे रूचकरपणा?

तिळाशिवाय....!

एकामेकाविना कसला?

जीवन गोडवा...!

तीळगुळ देऊन वाढवू

मनामनात गोडवा...!


Rate this content
Log in