संसार
संसार
1 min
170
भातुकली केली दूर
माप अंगणात ओलांडले..!
जाणिवांच्या ओंजळीत
स्वप्न संसाराचे थाटले..!
भातुकली केली दूर
माप अंगणात ओलांडले..!
जाणिवांच्या ओंजळीत
स्वप्न संसाराचे थाटले..!