संपला माझा एकाकीपणाचा तडा
संपला माझा एकाकीपणाचा तडा

1 min

11.9K
आलीस माझ्या जीवनात
संपला माझा एकाकीपणाचा तडा
अंगणात माझ्या तू
पाडला प्राजक्ताचा सडा