संकट
संकट
1 min
146
असू द्या संकट। जरी लई मोठं साहित्य क्षेत्रात। आम्हासी या॥
करण्या तारण। संकटाशी
आहे माझे संगम दुर्बे सर॥
केलीया मदत। नवलेखकाशी उपकार खूप। आम्हावरी॥
नाही कोणी मोठा। नाही कोणी छोटा नजरेत माझ्या। सरांच्या रे॥
करे प्रोत्साहन। नव दीताशी या लिहिताना लेख। सर माझे॥
ओळखी असो वा। अनोळखी कुणा नाही भेद भाव। त्यांच्यापाशी॥
