STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

संकट...

संकट...

1 min
467

परोपकार ठेऊनी मनी 

आपलेपणाचा करा खुलासा...

आधार देऊनी संकटकाळी 

माणुसकीचा द्या दिलासा... 


Rate this content
Log in