STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

संघर्ष

संघर्ष

1 min
292

जीवन अस्तित्वाचा प्रश्न जिव्हाळ्याचा 

संघर्षाचा पर्व कठीण वेळीच्या सोबतीचा 

मोकळा श्वास ध्येयपूर्तीच्या विश्वासाचा 

धगधगत्या आगीचा निखारा साहसाचा 


Rate this content
Log in