STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

स्नेह...

स्नेह...

1 min
730

आपलं म्हणुनी आहे कुणी 

विचार दाटता स्नेह मनोमनी... 

भावनांचा असा गोतावळा 

कंठ फुटतो प्रेमळ जणी... 


Rate this content
Log in