STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

संधी

संधी

1 min
481

नशीबवान असतो तो ज्याला संधी मिळते

बुद्धिवान असतो तो ज्याला संधीचा फायदा मिळतो

पण ह्या सगळ्यांवर जो बाजी मारतो

तोच खरा विजयी असतो तोच विजेता ठरतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन