समंजस
समंजस

1 min

197
आहे तू नटखट
आहे तू हुशार
पाहून तुजला मी
नवखी भासते आज!
आहे तू समंजस
आहे तू फुलासम
पाहून तुजला मी
आनंदी भासते आज!