STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

स्मितहास्य माझे

स्मितहास्य माझे

1 min
182

आजीच्या मायेत गवसला प्रेम लळा 

दुःखातही फुलतं डोळ्यात स्मितहास्य

मांडीवर बसल्याच्या निरागस हर्षात 

आनंदाचं उलगडतं निखळतं रहस्य... 


Rate this content
Log in