STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

समाधान

समाधान

1 min
560

मनासारखे कोणाचे का होत नाही

कारण समाधान हे नसते

तर ज्याच्याजवळ समाधानच नाही

तो कधीच सुखी होत नाही


Rate this content
Log in