STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

समाधान...

समाधान...

1 min
305

वाटलं....

रोजच नाही शक्य

पण कधीतरी विचारावं कुणीतरी

अनेकदा रडवणाऱ्या डोळ्यात

एकदातरी दिसावेत हसवणारे आनंदाश्रू

अगदीच आनंदाचं वादळ नाही

थोडा तरी मिळावा समाधानाचा वारा.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन