सखे
सखे
1 min
2.5K
सखे तुझ्या आठवांची मला लागली हुरहुूर
का राहतेस माझ्यापासून दूर
माझ्या मनास करते बेजार,
की सखे तुझ्या. ..
भेट पहिली आपुली झाली होती ग सागरावर
लाटांच्या संगीतामधे गप्पा रंगल्या होत्या किना-यावर
की सखे तुझ्या. ....
रिमझिम बरसतो तो, जेव्हा नभाचा पोरं
याद ओलेचिंब क्षणाची मज करते ग मजबूर.
की सखे तुझ्या. ..
अग ये ना अशी जवळ, लोटू नकोस ग दूरदूर
दोघे येऊन कवेत खेळ खेळुया क्षणभर.
की सखे तुझ्या....
