आघार शाेधताना, आधार हाेत गेले
आघार शाेधताना, आधार हाेत गेले
1 min
2.8K
आघार शाेधताना, आधार हाेत गेले
नकळत जुळले सुर, अन मी गीत हाेत गेले
पाई मुकी पैंजणे, उगीच थांबलेली, अन मी घुंगराच्या ओठातले बाेल हाेत गेले.
कुणा कशी उमजावी, ही अबाेल स्वरयातना.
मी माझ्याच गीतातील, अंतरा हाेत गेले.
ओठात शब्द हाेते, काळजात दर्द नाना.
अन मी माझ्याच काळजाची, वेदना हाेत गेले.
मी वेदना हाेत गेले.
