सखे तू हस
सखे तू हस
1 min
467
सखी मी काय करावं तू हसावं म्हणून
कारण तू हसतेस तेव्हा गोड दिसतेस
मी खूप झुरतो तुझ्या एका हास्यासाठी
खूप हसत जा असंच वाटतंय मला