STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

सखे सोबती

सखे सोबती

1 min
882

सखे सोबती आहेत मज जवळी

त्यात ते ओळखीचे पण परकेपण

त्यात प्रेमाचे पण द्वेष करणारे पण

पण त्याचा सहवास हा मला जाणवते फार


Rate this content
Log in