STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

सखा माझा

सखा माझा

1 min
477

परतुनी आला नाही माझा सखा

वाट बघते दाराकडे लागले डोळे

तू दिसताच मला आनंद भारी झाला मला

लाजून चूर झाले बहरुनी मी गेले


Rate this content
Log in