STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सहवास...

सहवास...

1 min
323

सरल्या आयुष्याचं पुस्तक मी गुपचूप उघडावं 

अनेकानेक अंतरंगाचं माझ्या गुपित मीच शोधावं... 

दुमडलेल्या त्या पानांचा सुगंध सुख अनुभवावं 

सहवासात माझ्या मी एकदा तरी मला भेटावं... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन