STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सहवास तुझा...

सहवास तुझा...

1 min
11.9K

आई तू नसतानाचा प्रत्येक क्षण  

न उमललेल्या फुलासारखा अपूर्ण 

सहवासाच्या छत्र छायेत तुझ्या 

संस्कारी जीवन सदा बहरे परिपूर्ण


Rate this content
Log in