STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

सहवास सुखाचा

सहवास सुखाचा

1 min
303

सहवास सुखाचा मनी माझ्या आला

जीवनी माझ्या गंध नवा आला

रात्र अजुनी आहे तरुण

निजलीस मनी माझ्या उरिजवळ


Rate this content
Log in