STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

श्वास माझा...

श्वास माझा...

1 min
383

जीवनाचा भार असह्य जरी आता 

देह माझा विश्वासात आहे... 

यशापयशाच्या वाटचालीत 

श्वास माझा स्वप्नपूर्तीत आहे...


Rate this content
Log in