शुमो
शुमो
1 min
718
तुझा हसरा चेहरा पाहतो तेव्हा,
काय सुंदर लाजतांना दिसते तू,
खर सांगू ग प्रिये माझं आणि तुझं प्रेम,
अबोल होता पण मनात घेऊनच जगतो मी......
