शर्यत कोरोनाची...
शर्यत कोरोनाची...
1 min
397
अमानुषपणे अनारोग्याची
शर्यत चाललीये कोरोनाची...
वाताहत बळी जाणाऱ्या जीवांची
परीक्षा माणसाच्या धैर्याची...