श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
1 min
395
वाट पाहिली किती सत्वाची
मिळेना किंमत श्रमाच्या महत्वाची...
कुणी नाव कमविले
कुणी सारं काही गमविले
एक पायऱ्या मी सुख चढविले...
सुखाची मला लागली ओढ
हसतहसत दुःख लागले गोड
येणाऱ्या प्रसंगांना मी अडविले...
वाट पाहिली संगमने क्षणांची
ईजा भरून काढली मी वणांची
नशिबाने ना मला कधी रडविले...
जीवनाच्या वाटेवर काय मिळालं
जे काही मिळालं ते जगाला कळालं
माझंच मी आज एक जग घडविले...
