STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Children Stories Comedy Fantasy

3  

Mahesh V Brahmankar

Children Stories Comedy Fantasy

श्री गणेशा

श्री गणेशा

1 min
129

तूच सुखहरता

तुच दुःखहर्ता

बाप्पा मोरया रे

बाप्पा मोरया रे!!

लवकर ये

पुढच्या वर्षी!!


सण गणेशाचा!

तो उस्फूर्तीचा!!

मानतो आम्ही!

प्रसाद मोदकाचा!!

बाप्पा मोरया रे

बाप्पा मोरया रे!!

लवकर ये

पुढच्या वर्षी!!


ढोल ताशे!

वाजे!!

लाडू मोदक!

सण आनंदाचा!!

वाटे सकळ

ऊर्जेचा!!

बाप्पा मोरया रे

बाप्पा मोरया रे!!

लवकर ये

पुढच्या वर्षी!!



Rate this content
Log in