श्री गणेश
श्री गणेश
1 min
122
*आले हो..आले...गणपती आले,*
*आले.... आले... हो गणराया आले!!धृपद!!*
*भावाने भक्तीने मिळे हो मुक्ती,*
*गणराया येता होई ती प्राप्ती!*
*बुद्धीची देवता गणेश आले!!१!!*
*ढोल ताश्याच्या नादात हे आले,*
*गणराया संगे भक्त्त नाचले!*
*आले आले हो गणेश जी आले, !!२!!*
*गणेशासह रिद्धी सिद्धी आली,*
*घरा घरात तोरणं बांधली!*
*घरात मंगल घेऊन आले !!३!!*
*गंणराया येता अशुची गेले,*
*संशय सर्वत्र पळून गेले!*
*मना मनाचे संभ्रम मिटले!!४!!*