शपथ
शपथ
1 min
12K
प्रिय रोजनिशी, हात जोडा पाया पडा आम्ही ऐकणार नाही
घराबाहेर गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही
परिस्थितीचे गांभीर्य अजून कळालेच नाही
आजारी झाल्याशिवाय घरात झोपणार नाही
तोंडाला मास्क लावावे दूर अंतरावरून बोलावे नियम पाळले नाही
तर तुम्हांला सोडणार नाही
आजार होत आहे बरा संयम धरा की जरा
वेळेत औषध घेतले तर तुम्ही मरणार नाही
आज शपथ घ्यावं तुम्ही घराबाहेर जाणार नाही
नियमाचे पालन करेन मनासारखे वागणार नाही
