STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

शोध जरा...

शोध जरा...

1 min
374

हसण्यात माझ्या तुला ऐक जरा... 

डोळ्यात माझ्या तुला शोध जरा... 

रडण्यात माझ्या तुला आठव जरा... 

प्रेमात माझ्या तुला हरव जरा... 


Rate this content
Log in