STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

शंका...

शंका...

1 min
234

अफाट असतो रे विश्वास 

पण शंकेचा फक्त एक घात 

करतो सगळा खेळ समाप्त 

नि अविश्वासाची अखेर मात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन