श्नावण
श्नावण
1 min
417
आला आला श्नावण सण सारे घेऊन
करू स्वागत त्याचे मिळून मिसळून
जगू श्नावण सारा एकत्र येवून
देऊ निरोप सुख-शांती घेऊन
आला आला श्नावण सण सारे घेऊन ।।
बरसती सरी इकडून तिकडून
झोका घेई सुवासिनी एकमेकांनकडून
खेळ ऊन-सावलीचा येई अधूनमधून
गंध प्रेमाचा येईल फुलून
आला आला श्नावण सण सारे घेऊन