STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

शिवाजी महाराज

शिवाजी महाराज

1 min
268

मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवराय

उभारली मर्दसेना स्थापावया स्वराज्य

मावळे वीर थोपवाया जुलूम, अन्याय

राखावया मुलुख तळहाती शिर जाय

आणले शत्रूंना जेरीस गनिमी काव्याने

गड किल्ल्यांचे जाळे उभारले हिमतीने

अस्मिता, स्वाभिमान जागविला वीरांमध्ये

कदर होती ती गुणवंतांची राज्यामध्ये

करवून घेतला राज्याभिषेक राजांनी

राजमुद्रेने उमटली द्वाही चौ दिशांनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन